सोसायटी मधील सर्व सभासदांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी सोसोयटी मेम्बर्सनी मिळून सोसायटी आवारातील मैदानावर वाहनांची सोय करून दिली आहे .
ह्या उतृष्ट अश्या सोयी मुळे सर्व सभासदांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी जागा उपलब्ध झालेली आहे .
ह्या जागेवर सर्वसाधारण पणे ७०-८० वाहने व्यवस्थित रित्या लागू शकतात .